वऱ्हाळदेवी तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा,प्रशासनाचे दुर्लक्ष ,नागरिकांची कारवाईची मागणी
भिवंडी शहराची तहान भागवणाऱ्या प्रसिद्ध वऱ्हाळ देवी तलावाच्या चौफेर बागेला दारुड्यांनी आपले अड्डे बनवले आहे.या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत मद्यपींची पार्टी आयोजित केली जाते.इतकेच नाही तर दारू पिल्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतात.दरम्यान असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलीस किंवा महापालिका प्रशासन उदासीन आहे.त्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची […]
Continue Reading