भारत | India
18 राज्यातील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा, 47,225 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; तर 574 जणांचा मृत्यू
Heavy Rain Alert : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस (rain) सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील […]
विश्व |World News
अमेरिकेत पुन्हा गोळीबार; टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी
Texas Mall Shooting: अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. टेक्सासमधील (Texas Mall Shooting) डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला.हल्लेखोर ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली की पोलिसांनी प्रत्युत्तरात […]
मुंबई |Mumbai News
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश
मुंबई:बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश देण्यात येतील, असे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सवातील कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. आपण […]
ठाणे |Thane News
विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तीन दिवसात तब्बल एकूण १७ लाख, ५३ हजार, १३५ रुपये नफाठाणे:जिल्हा परिषद ठाणे मार्फत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील “विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री” आयोजित करण्यात आले होते. दि.०१/०३/२०२४ ते दि.०३/०३/२०२४ दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी टॉवर मैदान, ठाणे येथे विभागीय सरस प्रदर्शन व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीस नागरिकांनी उत्स्फूर्त […]
भिवंडी |Bhiwandi News
भिवंडीत 12 लाखाचा गांजा विक्री
करण्यासाठी आलेल्या इसमास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरातील गुन्हेगार आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन अटकेची जोरदार मोहीम सुरू केली असतानाच भिवंडी शहरातील नाशिक रोडवरील मिल्लत नगर मामा भांजादर्गा परिसरात सायंकाळी […]
लेख |Article
आरोग्य विषयक माहिती,दालचिनी अतिशय गुणकारी
१) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. २) थंडीमूळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात. ३) जखमा बऱ्या करते : दालचीनी व मध एकत्र करून जिथे जखम झाली आहे तिथे लावल्यास जखम बरी […]
-
pk666casino commented on संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत 50 लाखांचे बक्षिस मिळवा: I have tested quite a few casinos recently and thi
-
jilibayapk commented on १ तारीख १ तास महाश्रमदान: स्वच्छता ही सेवा २०२३ उपक्रम: Jilibayapk is a solid betting app. Not laggy at al
-
ngbetpower commented on जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान जल्लोशात साजरा- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल: This spot has completely changed my weekend routin
-
infn7game commented on भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने बचत गट महिलांकरता जल दिवाळीचे आयोजन, पाणी बचत याबाबत केली जनजागृती: Just discovered infn7game last week and I am alrea
-
saldo33slot commented on विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: Finally found a site that doesn't lag during big w

