ठाणे जिल्ह्यातील RTE २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयात १०९९६ बालकांची निवड

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये शाळांनी निश्चित केलेल्या प्रवेशस्तर वर्गात बालकांसाठी २५% प्रवेश राखीव ठेवण्यात आलेले आहेत. सन २०२३ – २०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत असून प्रथम फेरीमध्ये १०९९६ निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश […]

Continue Reading