भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत पकडलेल्या तिघा जणांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन शांतीनगर पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्या जवळून चार रिक्षा,सहा मोटर सायकल व एक मोबाईल फोन असा लाखो रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.याबाबत पोलिसांनी अटक केलेल्या […]

Continue Reading

समाजात सर्वत्र महिलांचा सन्मान होणे, हेच खरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन:आयुक्त अजय वैद्य

भिवंडी : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करताना, आपण समाजातील सर्व स्तरातील महिला जिथे काम करतात, तिथे त्यांचा योग्य तो मानसन्मान होणे आवश्यक, तसेच त्यांना घरीदेखील या आपल्या परीने मान सन्मान देणे आवश्यक आहे, आपल्या रितीरिवाजाप्रमाणे स्त्री ही पूजनीय आहे, स्त्रीला मातृत्व दातृत्व, याची देणगी आहे, आपण स्त्रीशक्ती रुपात तिची पूजा करतो, भारत […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर उद्दीष्ट पूर्तीसाठीचा निर्णय ,कर वसुलीसाठी दोन हजारांच्या नोटांचा अमर्यादपणे स्विकार करणार

भिवंडी:केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेत केवळ १० नोटाच स्विकारल्या जातील, असेही स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेनेही जितक्या नोटा असतील त्या सर्व स्विकारण्याची तयारी दर्शविलेली आहे. या संधीचे चीज करण्यासाठी महापालिकेनेही करबुडव्यांकडून एकत्रितपणे थकीत रक्कम मिळावी पासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा अमर्यादपणे स्विकारण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मालमता […]

Continue Reading

भिवंडीमध्ये पाणी भरल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ठेकेदारांवर करणार कारवाई,प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे प्रतिपादन

भिवंडी (प्रेस नोट)भिवंडी शहरामध्ये पावसाळ्यात नाले सफाई अभावी किंवा नाले अर्धवट नाले सफाई केल्यामुळे पुराचे पाणी भरल्यास, आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित ठेकेदारांवर रोज पेनेल्टी करुन त्यांचे बिले अदा न करता त्यांना काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची कारवाई करणेत येईल आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार त्यांचेवर महापालिका कारवाई कडक कारवाई करील असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त […]

Continue Reading

भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात एका लग्न साेहळा सुरु असताना वादळी वारे आल्याने हाॅलचे छप्पर उडून गेले तर व-हाडी मंडळींच्या अंगावर पत्रा पडल्याने काही जण जखमी

भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली आदी परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (rain in bhiwandi) झाला. वादळी वा-यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. दरम्यान भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात एका लग्न साेहळा सुरु असताना वादळी वारे आल्याने हाॅलचे छप्पर उडून गेले तर व-हाडी मंडळींच्या अंगावर पत्रा पडल्याने काही जण जखमी झाले. भिवंडी तालुक्यातील पडघा, बोरीवली परिसरात दुपारच्या सुमारास […]

Continue Reading

वऱ्हाळदेवी तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा,प्रशासनाचे दुर्लक्ष ,नागरिकांची कारवाईची मागणी

भिवंडी शहराची तहान भागवणाऱ्या प्रसिद्ध वऱ्हाळ देवी तलावाच्या चौफेर बागेला दारुड्यांनी आपले अड्डे बनवले आहे.या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत मद्यपींची पार्टी आयोजित केली जाते.इतकेच नाही तर दारू पिल्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतात.दरम्यान असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलीस किंवा महापालिका प्रशासन उदासीन आहे.त्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची […]

Continue Reading

मुंबई-वडोदरा प्रकल्पातील मोबदला व अतिक्रमण करणाऱ्यां विरोधात कारवाई साठी शेतकऱ्याची मागणी

भिवंडी :मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील मालबिडी गावातील विष्णू काथोड पाटील या शेतकऱ्याच्या जमिन सर्व्हे नं.६६/७ अ क्षेत्र ६० आर -०० प्रति यापैकी सुमारे ०-५९-१० इतकी जमीन प्रकल्पासाठी संपादित झाली आहे.दरम्यान विष्णू पाटील यांना या क्षेत्रापैकी ०-४८-६३ क्षेत्राचा मोबदला ऑगस्ट २०२० मध्ये मिळाला असून उर्वरित ०-१०-४७ क्षेत्राचा मोबदला मिळणे प्रलंबित आहे.तसेच या संपादित जमिनीतील […]

Continue Reading

एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप

(सय्यद नकी हसन) भिवंडी-निजामपूर नागरी अंतर्गत पोषण पंधरवडयाचा समारोप आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप व तृणधान्य महोत्सव वर्ष जनजागृती कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल 2023 बुधवारी दुपारी शहरातील कामतघर येथील मंगल भवन सभागृहात शेकडो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न […]

Continue Reading