समाजात सर्वत्र महिलांचा सन्मान होणे, हेच खरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन:आयुक्त अजय वैद्य

भिवंडी : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करताना, आपण समाजातील सर्व स्तरातील महिला जिथे काम करतात, तिथे त्यांचा योग्य तो मानसन्मान होणे आवश्यक, तसेच त्यांना घरीदेखील या आपल्या परीने मान सन्मान देणे आवश्यक आहे, आपल्या रितीरिवाजाप्रमाणे स्त्री ही पूजनीय आहे, स्त्रीला मातृत्व दातृत्व, याची देणगी आहे, आपण स्त्रीशक्ती रुपात तिची पूजा करतो, भारत […]

Continue Reading

एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप

(सय्यद नकी हसन) भिवंडी-निजामपूर नागरी अंतर्गत पोषण पंधरवडयाचा समारोप आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप व तृणधान्य महोत्सव वर्ष जनजागृती कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल 2023 बुधवारी दुपारी शहरातील कामतघर येथील मंगल भवन सभागृहात शेकडो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न […]

Continue Reading