हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिनांक १ मे 2023 रोजी पासून कार्यरत होणार आहे. ग्रामीण भागात, शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीनपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे, नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्ट्यातील सदृश्य भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत […]

Continue Reading