Aditya Thackeray : वेताळ टेकडीवरील रस्त्यावरुन अदित्य ठाकरे संतापले…

Aditya Thackeray : मागील काही दिवसांपासून वेताळ टेकडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वेताळ टेकडी फोडून रस्ता कऱण्यात येणार आहे. त्याला अनेक पुणेकरांचा आणि राजकारण्यांचा विरोध आहे. त्यातच आता याच टेकडीची पाहणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी पुण्यातील वाहतुकीच्या समस्या आणि विविध विषयांवर भाष्य केलं. वाहतूक कमी करण्यासाठी मेट्रो आणली आणि आता […]

Continue Reading