अमेरिकेत पुन्हा गोळीबार; टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी

Texas Mall Shooting: अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. टेक्सासमधील (Texas Mall Shooting) डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला.हल्लेखोर ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली की पोलिसांनी प्रत्युत्तरात […]

Continue Reading

कोरोनाची लाट संपली! Covid-19 जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली , WHO ची घोषणा

मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. कोविड 19 आता जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या याबाबतच्या आपात्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, […]

Continue Reading

World Hemophilia Day 2023 : ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World Hemophilia Day 2023 : जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघाद्वारे साजरा केला जातो. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांच्या गंभीर समस्येबद्दल जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. हिमोफिलिया हा एक असा जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर त्याचे रक्त वाहणे थांबतच नाही. म्हणजेच अशा व्यक्तीला किरकोळ दुखापत होऊनही त्याचे रक्त […]

Continue Reading