जिल्हा परिषद ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत आहे.समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीनिमित्त जिल्हा परिषद येथिल यशवतंराव सभागृहात अभिवादन करण्यात आले. समाज कल्याण विभाग प्रमुख श्री. […]

Continue Reading

ठाणे जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पहिल्यांदा प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार

दिवसेंदिवस प्लॅस्टिक वापर वाढत आहे. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात देखील प्लॅस्टिक वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.‌ प्लॅस्टिक व्यवस्थापन आव्हान म्हणून समोर उभे राहिले असताना जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत प्लास्टिक व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घेऊन कामास सुरुवात केली आहे. गावातील रस्त्याच्या कडेला व महामार्गावर प्लॅस्टिक सारख्या घातक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू […]

Continue Reading

पुढील दोन महिन्यांत घरकुल आवास योजना व स्वच्छ भारत मिशन ची कामे पुर्ण झाली पाहिजे – सीईओ

पंचायत समिती शहापूर येथे आढावा बैठक शेतकरी भवन, पंचायत समिती शहापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. मनुज जिंदल यांच्या उपस्थितीत विविध योजनांची सध्यस्थिती व कार्य पद्धती बाबत चर्चा करण्यात आली. दि. ०६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आढावा बैठक सुरू झाली यावेळी जल जीवन मिशन, स्वच्छ भारत […]

Continue Reading

ठाकरे म्हणाले, फडतूस गृहमंत्री; तर फडणवीस म्हणाले ‘फडतूस कोण हे जनतेला माहीत आहे

ठाणे – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते म्हणाले की, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला. […]

Continue Reading