कल्याणमध्ये तलवार हल्ला थांबण्याचे नावच घेत नाही, तीन दिवसात दुसरी घटना
मुंबई-ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या कल्याण शहरात अलीकडच्या दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी तलवारबाजांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला होता. ती घटना ताजी असतानाच सूचक नाका परिसरात भरदिवसा हातात तलवार घेऊन एक जण फिरत असल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर या तरुणावर चौघांनी हल्ला केला. लागोपाठ घडलेल्या या हल्ल्याच्या घटनांनी कल्याण शहरातील […]
Continue Reading