आयुष्मान भव मोहिमे अंतर्गत 16 लाख नागरिकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान गोल्डन कार्ड मोफत वाटप होणार
ठाणे जिल्ह्यातील १६ लाख गरजू नागरिकांची प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणी झाली असून लवकरच ही यादी केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. यानुसार या लाभार्थ्यांना ‘आयुष्मान कार्डचे वितरण होणार असून वर्षभरात पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचाराचा लाभ त्यांना घेता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आयुष्मान भव’ […]
Continue Reading