दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक योजना”

ठाणे :समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक” योजना राबविण्यात येत आहे. सन २०२३-२०२४ मधील ५ टक्के दिव्यांग कल्याण सेस फंडातील योजना दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक” योजनेंतर्गत ५० हजार रु. मुदत ठेव रक्कम ठेवण्यात येईल. योजनेचा कालावधी दि. १/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ या आर्थिक वर्षाकरिता करण्यात आला आहे. या योजनेसाठी […]

Continue Reading

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी नवीन योजना

लेक लाडकी योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्यात यावे- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आले असून पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. माझी कन्या […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अभियान जल्लोशात साजरा- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल

( प्रेस रिलिज ) ठाणे जिल्ह्यातील मेरी मिट्टी मेरा देश अभियान टप्पा -२ अंतर्गत अमृत कलश यात्रा सर्व ग्रामपंचायतीमध्ये १ सप्टेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान कलश यात्रा आयोजित करण्यात आली. त्या अनुषंगाने ढोल, ताशे इ. साहाय्याने गावागावत फेरी काढून प्रत्येक घराघरातुन मूठभर माती किंवा थोडे तांदूळ कलश मध्ये घेऊन उत्साहाने कार्यक्रम राबविण्यात आले. […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे येथे नवीन मुख्यालय इमारतीची उभारणी

नवीन इमारतीसाठी प्रस्ताव व तांत्रिक मान्यतेस शासनाची मंजुरी- मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल ठाणे:जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषद अंतर्गत होणारा कारभार सांभाळण्यासाठी ही वास्तू भक्कम असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद ठाणे येथील इमारत १९६५- ६६ साली बांधण्यात आली होती. मुख्य इमारत अतिधोकादायक असल्याने मार्च […]

Continue Reading

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ता. मुरबाड येथे दौरा

दररोज ५००० आयुष्यमान भारत कार्ड तयार करण्यात यावे – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती मुरबाड येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल व मा. आमदार श्री. किसन कथोरे यांनी आज भेट दिली. खाते प्रमुखांचा आढावा घेऊन विविध योजनाबाबत सुचना देण्यात आले. तसेच पंचायत समिती अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनाचा […]

Continue Reading

यशवंतराव चव्हाण सभागृहात आपत्ती धोके निवारण दिन साजरा

आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे येथिल यशवंतराव चव्हाण सभागृहात आपत्ती धोके निवारण संदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मासाळ यांनी व उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. तसेच सर्वेक्षण कार्यक्रम अधिकारी, ठाणे डॉ. सरू गुप्ता व सनियंत्रण व मुल्यमापन सांख्यिकी […]

Continue Reading

जिल्हा परिषद केंद्रशाळा कान्होर येथे साकारली बोलणारी परसबाग

जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे एकुण 81 मुले शिक्षण घेत असून, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती वाळकु राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे. शिक्षक श्री. अमोल पेन्सलवार यांनी पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देऊन परसबागेतील प्रत्येक झाडाला QR कोड दिला आहे. तो. QR कोड स्कॅन केल्यानंतर […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट- क सरळ सेवा भरती 2023: परीक्षा 7 ऑक्टोंबर पासून सुरू

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट – क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सरळ सेवा भरतीत विविध संवर्गातील एकूण 255 इतक्या पदांची भरती होणार असून उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 7 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. […]

Continue Reading

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना यशवंतराव चव्हाण सभागृहत अभिवादन

*जिल्हा परिषद ठाणे, दि.२ :-* राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहत उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) श्री. प्रमोद काळे, बांधकाम विभाग प्रमुख श्री. सुनिल बच्छाव यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Continue Reading

१ तारीख १ तास महाश्रमदान: स्वच्छता ही सेवा २०२३ उपक्रम

कचरा मुक्त गाव करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल दरवर्षी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. सदर दिवशी संपूर्ण देशभरात स्वच्छता जनआंदोलन साजरे केले जाते. यावर्षी देखील स्वच्छ भारत २०२३ च्या निमित्ताने दि. १५ सप्टेंबर ते २ […]

Continue Reading