विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तीन दिवसात तब्बल एकूण १७ लाख, ५३ हजार, १३५ रुपये नफाठाणे:जिल्हा परिषद ठाणे मार्फत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील “विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री” आयोजित करण्यात आले होते. दि.०१/०३/२०२४ ते दि.०३/०३/२०२४ दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी टॉवर मैदान, ठाणे येथे विभागीय सरस प्रदर्शन व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीस नागरिकांनी उत्स्फूर्त […]

Continue Reading

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

ठाणे: ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि. ३ मार्च २०२४ रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापुर, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. सदर मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील ५ वर्षा पर्यंतच्या एकुण १ लाख ३६ हजार ७५६ बालकांना तसेच बदलापुर व अंबरनाथ क्षेत्रातील एकुण […]

Continue Reading

संत गाडगेबाबा महाराज यांना जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन

ठाणे: संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे, आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा साथरोग अधिकारी डॉ. महेश जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीम. योगिता पाठक(धिवर), कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीम. उर्मिला यशवंत तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज यांना यशवंतराव चव्हाण सभागृह, जि. प. ठाणे येथे अभिवादन

ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोवाडा व गाणी सादर करीत कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मा. प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे […]

Continue Reading

संत सेवालाल महाराज यांना जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन

ठाणे:संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे, कृषी विभाग अंतर्गत  जिल्हा कृषी अधिकारी श्रीम. सारिका शेलार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग व कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत सेवालाल महाराज समाजसुधारक व धर्मसुधारक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत विषयावर शिकवण दिली आहे. […]

Continue Reading

जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामीण भागात रोजगाराची संधी

बेरोजगार युवक/युवतींनी नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन    ठाणे : मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागीयस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्यामध्ये दि. 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यामध्ये “नमो महारोजगार” कोकण विभागीयस्तरीय मेळाव्याचे आयोजन हायलँड […]

Continue Reading

जिल्हा परिषद केंद्रशाळा कान्होर येथील आमची बोलणारी परसबाग जिल्हास्तरावर ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी

ठाणे: निसर्गासारखा गुरू नाही. निसर्ग आयुष्यभर आपल्याला काही ना काही देतच असतो. त्याच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण हे सर्व कधी शक्य होईल, जेव्हा त्याच्या सानिध्यात आपण जाऊ, त्याला समजून घेऊ, त्याच्याशी मैत्री करू म्हणूनच मुलांना निसर्गाची ओळख आगळ्यावेगळ्या पध्दतीने करून दयायचे ठरवले. शाळेतीच्या परसबागेतील प्रत्येक झाडाला शिक्षक श्री .अमोल राजेंद्र पेन्सलवार यांनी क्यूआर कोड […]

Continue Reading

सावित्रीबाई फुले यांना यशवंतराव चव्हाण सभागृहात अभिवादन

ठाणे:सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिक्षक संजय राऊत तसेच माध्यमिक व प्राथमिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Continue Reading

ठाणे जिल्ह्यातील 431ग्रामपंचायतींमध्ये `स्वच्छतेचा जागर’ जल्लोशात सुरुवात

सर्व ग्रामस्थानी आपल गाव स्वच्छ व सुंदर व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा – कपिल पाटील ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये एकाच वेळी `स्वच्छतेचा जागर’ करण्यात आला. दिवे अंजूर, भिवंडी येथे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, केंद्र सरकारचा पंचायती राज विभाग आणि जिल्हा परिषद, ठाणे च्या वतीने […]

Continue Reading

स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत नियोजनाची सुरूवात

ठाणे: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गाव हागणदारीमुक्त अधिक (model) म्हणून घोषित करून सदर गावांमध्ये कायमस्वरूपी सातत्य राखणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही कचरामुक्त होवून स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त होणे अत्यंत गरजेच आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून गावे कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी […]

Continue Reading