समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी विधानसभा अध्यक्षांना अधिवेशना दरम्यान आमदारांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्याची केली मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या मुद्द्यावर लिहिले पत्र नागपूर: समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशना दरम्यान आमदारांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याची मागणी केली. यामुळे अनेकदा सही करण्यासाठी आमदारांच्या रांगा लागलेल्या टाळता येतील, असे त्यांनी नमुदे केले. नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात शेख यांनी नमूद केले की, महाराष्ट्र विधिमंडळाचा […]

Continue Reading

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा, नाशिकच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण

Dispute in Gautami Patil Program Nashik: लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात वाद आणि गोंधळाची परंपरा कायम असून मंगळवारी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमातदेखील हुल्लडबाजी करण्यात आली. दोन पत्रकारांना उपस्थित तरुणांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी […]

Continue Reading

Nashik News : कर्जाला कंटाळून सात वर्षांच्या मुलासह शेतकऱ्याने जीवन संपवलं, मालेगाव तालुक्यातील घटना

Nashik News : राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये (suicide) दिवसेंदिवस वाढ होत असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातही मागील काही वर्षात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मालेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना घडली असून शेतकरी बापाने स्वतःच्या सात वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मालेगाव (Malegaon) तालुक्यातील आघार बुद्रुक येथील ही घटना असून येथील यशवंत […]

Continue Reading

Nashik Crime : ऑनलाईन गेम खेळत असाल तर सावधान! तुमचं बँक खात रिकामं होऊ शकत…

Nashik Crime : सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile) आल्याने इंटरनेटसह अनेक सुविधा यात मिळत आहेत. मात्र अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंगच्या (Online Game) आहारी जात असल्याचे चित्र सभोवताली पाहायला मिळत आहे. यातून अनेकदा फसवणूक (Fraud) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथील तरुणाला ऑनलाईन गेमिंग चांगलेच महागात पडले आहे. दोनच […]

Continue Reading