18 राज्यातील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा, 47,225 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; तर 574 जणांचा मृत्यू

Heavy Rain Alert : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस (rain) सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील […]

Continue Reading
mansoon update 2023

मान्सून संदर्भात महत्वाचं अपडेट; पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण, भारतीय हवामान विभागाची माहिती

Monsoon Update : पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला. तेव्हापासून मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला असून, त्याचा वेगही मंदावला होता. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. तर 7 जूननंतर मान्सून गतीनं पुढे सरकणार असल्याची अंदाज […]

Continue Reading

Karnataka Elections 2023: मोदी-शाहांना राहुल-प्रियांकाची टक्कर, संपूर्ण राज्यात सभा अन् रोड शोचा सपाटा

Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही (Priyanka […]

Continue Reading

बारामुल्ला चकमकीत एक दहशतवादी ठार, कंडीच्या जंगलात शोधमोहीम सुरू

Jammu Kashmir : बारामुल्लाच्या करहामा कुंजर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. राजौरीच्या कांडी जंगलात ही चकमक सुरूच आहे. काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद झाले होते.बारामुल्ला येथील करहामा कुंजर भागात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे, काश्मीर पोलिसांनी ही […]

Continue Reading

Coronavirus Cases Today: चार दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; गेल्या 24 तासांत 10 हजारांहून कमी रुग्णांची नोंद

Coronavirus Cases Today: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या (Covid-19) वाढत्या संख्येनं धाकधूक वाढवली होती. सलग चार दिवस देशात 10 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची (Corona Updates) नोंद केली जात होती. अशातच आज मात्र नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्यमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 9111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. या वाढीसह […]

Continue Reading

Atiq Ahmed Murder Case: अतीक अहमदच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, 2017 पासून झालेल्या सर्व एन्काऊंटर्सच्या चौकशीची मागणी

Atiq Ahmed and Ashraf Ahmed shot dead : कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम ऊर्फ अशरफ यांचे हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. सुप्रीम कोर्टाचे वकिल विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. तसेच 2017 पासून झालेल्या 183 एनकाऊंटरचीही चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी याचिकेत केली आहे. […]

Continue Reading

सिक्कीमच्या नथू ला सीमेलगत हिमस्खलन; 7 जणांचा मृत्यू, 22 पर्यटकांची सुखरुप सुटका

Sikkim Avalanche: सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी (4 एप्रिल) भयंकर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव पथकाने 22 जणांची सुटका केली आहे. या हिमस्खलनात जवळपास 80 पर्यटक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार […]

Continue Reading