भिवंडी बाजार समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागासाठी उद्या निवडणूक होणार आसून यापैकी भाजपा. शिदे गट. श्रमजीवी आशा महायुतीचे ४ ऊमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत मात्र राहिलेल्या १४ जागासाठी ही अटीतटीची लढत होणार आसून. यात.सह. सेवा सोसायटीच्या मधून दहा जागावर तर . ग्रामपंचायत चे मधून चार जागांवर संचालक निवडूण देयचे आहे सदर निवडणूक […]

Continue Reading

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व श्री अरविंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचे प्रशिक्षणाचे आयोजन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमधील ज्ञान, कौशल्य व मुल्य यांच्या विकारानाकरिता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व श्री अरविंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी महानगरापालिका हद्दीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन स्व. राजय्या गाजेंगी हॉल, संगमपडा, भिवंडी येथे दि.२०/०४/२०२३ […]

Continue Reading

पिस्टल व काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक

भिवंडी दि.१८ पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.सुनिल मंगल डब (४३ रा.उत्तर पूर्व,दिल्ली), कृणाल किसनलाल वाल्मिक (२५ रा.हरिद्वार,उत्तराखंड) अशी अटक करण्यात आलेल्या पिस्टल धारकांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तरप्रदेश हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ३ एप्रिल २०२३ ते १९ एप्रिल २०२३ पर्यंत कोणतेही घातक […]

Continue Reading

मुंबई-वडोदरा प्रकल्पातील मोबदला व अतिक्रमण करणाऱ्यां विरोधात कारवाई साठी शेतकऱ्याची मागणी

भिवंडी :मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील मालबिडी गावातील विष्णू काथोड पाटील या शेतकऱ्याच्या जमिन सर्व्हे नं.६६/७ अ क्षेत्र ६० आर -०० प्रति यापैकी सुमारे ०-५९-१० इतकी जमीन प्रकल्पासाठी संपादित झाली आहे.दरम्यान विष्णू पाटील यांना या क्षेत्रापैकी ०-४८-६३ क्षेत्राचा मोबदला ऑगस्ट २०२० मध्ये मिळाला असून उर्वरित ०-१०-४७ क्षेत्राचा मोबदला मिळणे प्रलंबित आहे.तसेच या संपादित जमिनीतील […]

Continue Reading

भिवंडी पंचायत समिती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ जयंतीनिमित्त अभिवादन

शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व, महामानव, परमपूज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी होत आहे. समता, बंधुता, एकता अशी अनेक मुल्य जगभरात रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी जयंतीनिमित्त भिवंडी पंचायत समिती कार्यालय येथिल सभागृहात अभिवादन करण्यात आले. पंचायत समिती गटविकास […]

Continue Reading

शिक्षणाचे प्रणेते, समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना महानगरपालिकेतर्फे अभिवादन

ज्योतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०), हे महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते, असे हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. अशा थोर समाजसुधारकांची जयंती साजरी करणेचे शासन निर्देश आणि मनपा […]

Continue Reading

एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप

(सय्यद नकी हसन) भिवंडी-निजामपूर नागरी अंतर्गत पोषण पंधरवडयाचा समारोप आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या पोषण अभियाना अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना भिवंडी निजामपूर नागरी प्रकल्प अंतर्गत पोषण पंधरवड्या कार्यक्रमाचा समारोप व तृणधान्य महोत्सव वर्ष जनजागृती कार्यक्रम दिनांक पाच एप्रिल 2023 बुधवारी दुपारी शहरातील कामतघर येथील मंगल भवन सभागृहात शेकडो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न […]

Continue Reading