वऱ्हाळदेवी तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा,प्रशासनाचे दुर्लक्ष ,नागरिकांची कारवाईची मागणी

भिवंडी शहराची तहान भागवणाऱ्या प्रसिद्ध वऱ्हाळ देवी तलावाच्या चौफेर बागेला दारुड्यांनी आपले अड्डे बनवले आहे.या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत मद्यपींची पार्टी आयोजित केली जाते.इतकेच नाही तर दारू पिल्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतात.दरम्यान असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलीस किंवा महापालिका प्रशासन उदासीन आहे.त्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची […]

Continue Reading

आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

भिवंडी : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणि मागील वर्षी शहरामध्ये ठिकठिकाणी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरामध्ये अशी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित सर्व प्रशासनाच्या जबाबदारीप्रमाणे कर्तव्य व त्यासंबंधीची तयारी,आखलेल्या करावयाच्या नियोजनबध्द उपाययोजना यासंदर्भात भिवंडीतील सर्व संबंधित प्रशासनांची भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.याप्रसंगी प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेने गहाळ झालेले ४५ मोबाईल नागरिकांना केले परत

भिवंडी परिमंडळ -२ अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांत २०२३ मध्ये नागरीकांच्या मोबाईल गहाळ झाल्याच्या घटनांच्या नोंदी मोठ्या प्रमाणात दाखल होत्या.त्याअनुषंगाने गुन्हे शाखा घटक- २ च्या पथकाने भिवंडी शहरात शिताफीने तपास करून ४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे ४५ मोबाईल शोधून गुरुवारी नागरिकांना परत केले आहेत.भिवंडी गुन्हे शाखा युनिट – २ चे अधिकारी व अंमलदारांनी सी.ई. […]

Continue Reading

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी महापालिकेचे नालेसफाईसाठी २ कोटी ९ लाखांचे उद्दिष्ट ; ४० दिवसांत काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे अल्टीमेटम

भिवंडी शहराला यावर्षी पुरापासून वाचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली असून, त्यासाठी महापालिकेने पाच प्रभाग समित्यांमध्ये वेगवेगळ्या ५ कंत्राटदारांसह एकूण ६ ठेकेदारांना २ कोटी ९ लाख २७ हजार १४८ रुपयांचा ठेका दिला आहे.जो मागील वर्षाच्या तुलनेत २८ टक्क्यांनी जास्त म्हणजेच ६० लाखांनी जास्त आहे.इतकेच नाही तर सर्व नाले पूर्णपणे साफ करण्यासाठी आयुक्तांनी ठेकेदारांना ४० […]

Continue Reading

भिवंडीत कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात,महापालिकेचे दुर्लक्ष

भिवंडी | शहरातील महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ३ अंतर्गत येणाऱ्या नारपोली हद्दीतील आराधना कंपाउंड येथील ऑप. पारसिक बँक जवळील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुर्गंधीने नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.या कचऱ्याच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त झाले असून महापालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना नाहक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे महापालिकेने सदर परिसर स्वच्छ करून या परिसरात […]

Continue Reading

भिवंडीतील बारवर पोलिसांचा छापा; १३ जणांवर गुन्हा दाखल

भिवंडी | शहरात ऑर्केस्टाबारच्या नावाखाली सपना बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपडयावर काही बारबाला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करत असतानाच नारपोली पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास छापा टाकून १० बारबालासह हॉटेल मॅनेजर, वेटर अश्या १३ जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील दापोडे रोड असलेल्या सपना लेडीज बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरु असलेल्या डान्स […]

Continue Reading

लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनात A+(3.43 CGPA) श्रेणी प्राप्त

जव्हार-जितेंद्र मोरघा येथील रयत शिक्षण संस्थेचे, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक २६ आणि २७ एप्रिल२०२३ रोजी द्वितीय नॅक पुनर्मूल्यांकनासाठी बेंगलोरहून नॅक कमिटी आली होती. या कमिटीचे चेअरमन डॉ. विजयालक्ष्मी मुव्वा (आचार्य नागार्जुन विद्यापीठ गंटूर, आंध्रप्रदेश) सदस्य, समन्वयक डॉ. बी. एच. सुरेश (म्हैसूर विद्यापीठ ), सदस्य, प्रिं. हौध मोहिद्दीन एम.( हाजी करूथा […]

Continue Reading

पडघ्यात जलजीवन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन

तालुक्यातील पडघा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हर घर जल संकल्पनेनुसार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन योजने अंतर्गत मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सकाळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,सरपंच अमोल बिडवी व ग्रामपंचायत कमीटी यांनी तात्कालिन ठाणे […]

Continue Reading

भिवंडी:इमारत दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

Bhiwandi Building collapse 8 died : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील वळपाडा परिसरात शनिवार 29 एप्रिल 2023 रोजी तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले होते. मदतकार्यात गुंतलेल्या टीमने 17 नागरिकांना ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृतांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. भिवंडीतील वळपाडा परिसरात […]

Continue Reading

Bhiwandi building collapse:दुर्घटनाग्रस्त इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

भिवंडी: वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा […]

Continue Reading