भिवंडीत वृक्षारोपण करून हुतात्म्यांना आदरांजली

भिवंडी : २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्त बुधवार रोजी संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक कल्याण विभाग यांच्या सूचनेनुसार शहरातील सोशल वेलफेअर फाऊंडेशन (भिवंडी वॉरियर्स) आणि सैनिक फेडरेशन,ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली वाहण्यात आली.या निमित्ताने शहरातील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळील हुतात्मा स्मारकाजवळ शहीदांना अभिवादन करण्यात आले.भिवंडी वॉरियर्स संघ आणि वॉरियर्स अकादमी यांच्या […]

Continue Reading

भिवंडीत तीन गुन्ह्यांच्या उकळीत ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ; दोघांना अटक , गुन्हे शाखेची कारवाई

भिवंडी : भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ ने मोठ्या शिताफीने तपास करून दोन गुन्ह्यांच्या उकळीत ७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून भिवंडीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.साकीब उर्फ सलमान मोहमद अख्तर अंसारी (२४),अजय यजुभाई वाघेला (२३ दोघेही रा.भिवंडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीतांची नावे आहेत.दरम्यान गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,पहिल्या घटनेत घोडेखात आळी, कल्याण येथील श्रीदक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या […]

Continue Reading

देशात पहिल्यांदाच ‘के ३१’ तंत्रज्ञानाने रस्त्याची उभारणी

भिवंडी:डोंगराच्या पायथ्याजवळ व नदी किनाऱ्या जवळून तसेच पावसाळ्यात सदर भागात पूर्णतः पाणी साचून चिखल व दलदलं निर्माण होऊन भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमध्ये वाहतुकीस अडथळा तसेच रहदारी करताना त्रास होत होता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज मा. कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान नाविन्यपूर्ण योजनेतून ‘के 31’ […]

Continue Reading

अजय वैद्य यांनी भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

भिवंडी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या शासनाच्या उप सचिव मा. प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून केलेल्या नियुक्तीमुळे भिवंडी महापालिकेच्या रिक्त झालेल्या प्रशासक तथा आयुक्त पदी नियुक्त राज्य कर सह आयुक्त अजय वैद्य यांनी कामावर रुजू होऊन येथील पदभार स्विकारल्यामुळे महापालिका उप-आयुक्त (आरोग्य / कर) दीपक […]

Continue Reading

आरक्षणाचे जनक, लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त, भिवंडी महानगरपालिकेची मानवंदना

भिवंडी : लोक कल्याणकारी, क्रांतीकारी राजे म्हणून ख्याती असणारे, सामाजिक एकता स्थापन करणारे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे परंतु मोफत अशी सुविधा निर्माण करणारे जीवंत व लोककल्याणकारी राजा जे भारताततील लोकशाहीचे ख-या अर्थाने आधारस्तंभ होते, अशा उच्चविद्याविभूषित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ऊर्फ यशवंतराव जयसिंगराव घाटगे कोल्हापूर संस्थान यांची जयंती आज भिवंडी महानगरपालिके मध्ये शासनाच्या आदेशान्वये व महानगरपालिका […]

Continue Reading

कायदा, सुव्यवस्था राखून बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा,पोलिस उपायुक्त, नवनाथ ढवळे

भिवंडी: दरवर्षीप्रमाणे भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधवांची बकरी ईद यंदाही साजरी करण्याच्यादृष्टीने पोलिस व महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे .त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून आपण सर्वांनी यंदाची बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा, असे आवाहन पोलिस विभागाच्यावतीने पोलिस उपायुक्त, परि २ नवनाथ ढवळे यांनी भिवंडीतील बैठकीस उपस्थित असलेल्या मुस्लिम धर्मिय बांधवांना केले. यावेळी महापालिकेचे उप-आयुक्त (आरोग्य) […]

Continue Reading

भिवंडीत दिव्यांग शौचालयासाठी दोन वर्षापासून पंचायत समितीचे झिजवतो उंबरठे

भिवंडी: देशाचे प्रधानमंत्री भारतातील कोट्यवधी जनतेला शौचालय उपलब्ध करून दिल्याच्या जाहिरात बाजी करत असतानाच भिवंडी तालुक्यातील एका ग्रामपंचायती मधील दिव्यांग कुटुंबावर आपल्या वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासाठी पंचायत समितीला तब्बल दोन वर्षांपासून हेलपाटे मारण्याची नामुष्की ओढवली आहे. तालुक्यातील सुपेगाव येथील धनंजय रामदास पाटील हे दिव्यांग आपल्या दिव्यांग पत्नी व पाच वर्षीय मुला सोबत वास्तव्य करीत आहेत. त्यांचे […]

Continue Reading

नांदेडमधील हत्याकांडप्रकरणी खुन्यांना फाशी द्या,भिवंडी आरपीआय गटाची मागणी

भिवंडी: नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्याकांडप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,याकरिता भिवंडी आरपीआय गटाच्या वतीने भिवंडी प्रांतांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले आहे.नांदेडमधील बोंडाहवेली येथील भालेराव कुटुंबीयांनी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने त्या गावातील काही समाजकंटक तरुणांनी कुटूंबीयांना एका लग्न वरातीत गाठून बेदम मारहाण केली होती.या मारहाणीत भालेराव कुटुंबातील अक्षय भालेराव या तरुणाची […]

Continue Reading

तोतया पोलिसांकडून सोन्याची चैन लंपास

भिवंडी :दोन अज्ञात ईसमांनी पोलीस असल्याचे भासवून एकाच दुचाकीने भिवंडीकडे जाणाऱ्या दोन तरुणांना थांबवून ते जात असलेल्या रस्त्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या घटना घडल्याचे सांगून त्यांच्याकडून हातचलाखीने सोन्याची चैन लंपास केल्याची घटना माणकोली ब्रिजजवळून समोर आली आहे.या चोरीप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात ईसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबू विलास बोरचटे (३२ रा.दातीवली […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर उद्दीष्ट पूर्तीसाठीचा निर्णय ,कर वसुलीसाठी दोन हजारांच्या नोटांचा अमर्यादपणे स्विकार करणार

भिवंडी:केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेत केवळ १० नोटाच स्विकारल्या जातील, असेही स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेनेही जितक्या नोटा असतील त्या सर्व स्विकारण्याची तयारी दर्शविलेली आहे. या संधीचे चीज करण्यासाठी महापालिकेनेही करबुडव्यांकडून एकत्रितपणे थकीत रक्कम मिळावी पासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा अमर्यादपणे स्विकारण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मालमता […]

Continue Reading