भिवंडी महानगरपालिकेत स्वच्छता पंधरवडा आयोजन,वराळदेवी परिसर स्वच्छ करून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

स्वच्छ भारत मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे:उपायुक्त दीपक झिंजाड भिवंडी: स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी दिनांक 15 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर 2023 दरम्यान स्वच्छता पंधरवडा अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार भिवंडी महानगरपालिकेत स्वच्छता पंधरवडा आयोजन दिनांक पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. स्वच्छ […]

Continue Reading

सार्वजनिक गणेशोत्सव व ईद ए मिलादुन्नबी सणा दरम्यान सर्व सेवा सुविधा पुरविण्या साठी पालिका प्रशासन राहणार तत्पर: आयुक्त अजय वैद्य

भिवंडी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतलेली असून ती लवकरच पूर्ण केली जातील त्यासोबत गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक मार्ग,विसर्जन घाटांची दुरुस्ती,व त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणे आणि मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गाची […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ क्रीडा स्पर्धा आयोजन

भिवंडी:बुध्दीबळ खेळामुळे वैचारिक चालना मिळते. या खेळामुळे शिस्त व स्थिरता प्राप्त होते. विचार शक्ती गतीमान होते. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात त्यावर मात करण्यासठी बुध्दीबळ खेळातील डावपेच आपल्या कामी येतात. या खेळामुळे आपण जीवनाकडे सकारात्मकतेने बघु शकतो. भारतासारख्या देशाने अनेक बुध्दीबळपट्टू तयार केले आहेत. बुध्दीबळ क्रीडा पट्ट् यांनी क्षेत्रात आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव पुढे नेले […]

Continue Reading

भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिके तर्फे शाडूच्या मातीपासून श्रीगणेश मूर्ती बनविणेची कार्यशाळेचे आयोजन

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण पुरक सण व उत्सव साजरा करणे व पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करणे बाबत शासन निर्णय व मा. प्रशासक तथा आयुक्त सो. यांचे निर्देशानुसार दिनांक १३/०९/२०२३ रोजी महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग आयोजित शाडुच्या मातीपासून गणेश मुर्ती बनविण्याचे कार्यशाळेचे आयोजन मनपा शाळा क्र. ४५ भादवड येथे करून शाडुच्या मातीपासून गणेशमुर्ती बनवून […]

Continue Reading

केंद्र शासनाच्या आयुष्यमान भव योजनेचा पालिका आयुक्त यांच्या हस्ते शुभारंभ

सुविधांचा लाभ घ्यावा पालिका आयुक्त अजय वैद्य यांचे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये दि. १७ सप्टेंबर २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या दरम्यान “आयुष्मान भव मोहिम” राबविणेत येणार आहे. सदर मोहिमेचे उद्घाटन सोहळा भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त मा. अजय वैद्य सो. यांचे हस्ते दि. १३/९/२०२३ रोजी नदीनाका आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला. सदर उद्घाटन […]

Continue Reading

ईद-ए-मिलादुनबी मिरवणूक २९ सप्टेंबरला निघणार असल्याने भिवंडीत दोन्ही सणांचा उत्साह वाढला

भिवंडी : अनंत चतुर्दशी गणपती मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ईद-ए-मिलादुनबी या सणानिमित्ताने शहरात मिरवणूक निघणार असल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण होता. मात्र शहरात ईद-ए-मिलादुनबी मिरवणूक शुक्रवारी निघणार असल्याची घोषणा रजा अकादमीचे भिवंडी अध्यक्ष शकील रजा यांनी केल्याने शहरात या दोन्ही सणांचा उत्साह वाढला असून पोलिसा समोरील पेच सुटला आहे.यावर्षी गणपती मूर्ती विसर्जनाची अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलादुनबी […]

Continue Reading

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या ; पतीसह ५ जणांवर गुन्हा

भिवंडी : सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी मयत पीडितेच्या भावाच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीसह ५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती सुनिल रामअवतार गोंड,सासरा रामअवतार गोंड,सासू लीलावती देवी गोंड,दिर सुधिर गोंड,नणंद गुंजन गोंड अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्यांची नावे आहेत.तर […]

Continue Reading

भिवंडी दिनांक 8 व 9 सप्टेंबर रोजी शहरात पाणी कपात

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना कळविण्यात येते की, स्टेम वॉटर डिस्ट्र कंपनी यांच्याकडून मुख्य उद्दंचन केंद्र शहाड येथील नवीन एक्सप्रेस फिडर कार्यान्वित करण्याकरता व इतर देखभाल दुरुस्तीच्या कामा करता शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी नऊ वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 9 सप्टेंबर सकाळी नऊ वाजेपर्यंत 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे भिवंडी शहरासाठी […]

Continue Reading

सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचा-यांना भिवंडी महानगरपालिकेचा निरोप

भिवंडी: महानगरपालिका सेवेच्या नियमानुसार नियत वयोमानाप्रमाणे व महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन ) नियम, १९८२ चे कलम १० (१) प्रमाणे ३ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने महानगरपालिकेचे मा.प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार व त्यांचे अध्यक्षतेखाली महानगरपालिकेतर्फे कार्यक्रमाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी १) नारायण दगडु तांबे, (लिपीक), २) आदिल गुलाम मुस्तफ़ा पावले (लिपीक), ३) […]

Continue Reading

भिवंडीतील ५ केमिकल तस्करांना गुन्हे शाखेने आंतरराज्यासह बाह्यराज्यातून ठोकल्या बेड्या २ टेम्पोसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी: नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ च्या पोलीस पथकाने समांतर तपास करीत केमिकलच्या १४ लाखांच्या मालासह २ टेम्पो जप्त करून ५ जणांना आंतरराज्यासह बाह्य राज्यातून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत.दुर्गेश सबरजीत भारती (२४),राहुल गिरीजा सरोज (२७ दोघेही मूळ रा.उत्तर प्रदेश),उमेश दत्तात्रेय पाटील (२४),अमरदीप विलास बिराजदार (२४ दोघेही मूळ […]

Continue Reading