अभय योजना, व्याज माफी योजनेचा फायदा घेऊन करदात्या नागरिकांनी आपले कर वेळीच भरावेत व पुढील कारवाई टाळावी: अजय वैद्य

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या मिळकतीवरील मालमत्ता कराची वसुली करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या तरतुदीनुसार अनुसुची “ड” चे प्रकरण 8 (कराधान नियम) मधील नियम 51 अन्वये मालमत्ताधारकांना शास्तीमध्ये (व्याजात सूट) देण्याकरिता “अभय योजना 2023 2024” लागू करण्यात येत आहे. या योजनेचा कालावधीदिनांक 16 ऑक्टोंबर 2023 ते दिनांक 31 ऑक्टोंबर 2023 एकत्रित […]

Continue Reading

आपत्ती धोके निवारण दिवसानिमित्त भिवंडी महापालिकेत प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

भिवंडी: संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने १३ ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे. राज्य शासनाने दिनांक ०८ सप्टेंबर २०१७ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून दरवर्षी सर्व जिल्ह्यामध्ये व राज्य पातळीवर दिनांक १३ ऑक्टोबर हा दिवस आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा करण्याबाबत तसेच सर्व […]

Continue Reading

भिवंडीत १८ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त,ट्रक चालकास अटक

भिवंडी : तालुक्यातील ठाणे – नाशिक वाहिनीवरील मानकोली ब्रिजजवळ नारपोली पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत गुटखा जप्त करून ट्रकसह ४४ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक चालकास अटक केली आहे.चेतनलाल सदरलाल साहू (२८) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून त्याचे अन्य दोन साथीदार शौकत व […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेत लोकशाही दिन संपन्न

पुढील लोकशाही दिन ०६ नोव्हेंबर २०२३ त्याकरिता दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करावेत प्रेस रिलिज शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.प्रसुधा२०११प्र.क्र.१८९/११/१८२,दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजीच्या परिपत्रकानुसार महानगरपालिका स्तरावरीत लोकशाही दिन पहिल्या सोमवारी म्हणजेच दि.०३/१०/ २०२३ रोजी सकाळी १०:०० वा. मा. आयुक्त सो यांचे कान्फरन्स हॉल, तिसरा माळा, नवीन प्रशासकिय इमारत, भिवंडी येथे प्रशासक तथा […]

Continue Reading

भिवंडीत शहरात स्वच्छता अभियानासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता श्रमदान….

भिवंडी :देशात सर्वत्र 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या दरम्यान स्वच्छता पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे.या पंधरवड्याची सांगता १ ऑक्टोंबर रोजी संपूर्ण देशभरात ” एक तारीख एक तास ” या कार्यक्रमाचे आयोजन करून करण्यात येत आली. पालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाचा शुभारंभ केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते धामणकर नाका या परिसरात […]

Continue Reading

गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुक निमित्ताने वीज वाहिनीचे विघ्न दूर करण्यासाठी टोरेंट पॉवरची कारवाई

भिवंडी :शहरात अनंत चतुर्दशीच्या गणेशमूर्तींची विसर्जन मिरवणूक परंपरागत शहरातील बाजारपेठ मार्गे जात आहे. मात्र या मार्गावर असलेले वीजवाहिन्यांचे जाळे मोठ्या मूर्तीना अडथळे ठरल्याने सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई यांनी टोरेंट पॉवरच्या कार्यालयात तक्रार केली होती. त्यानुसार या कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष मिरवणूक मार्गाची पाहणी करून अडथळे दूर करण्याची कारवाई सुरु केली आहे.भिवंडी शहरात […]

Continue Reading

स्वच्छता रन उपक्रमातून स्वच्छतेचा जागर

भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत जुनादुरखी येथे स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन (दि. २४ सप्टेंबर २०२३) रोजी करण्यात आले होते यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून स्वच्छतेची शपथ घेऊन गावातील शाळेतील विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक यांच्या वतीने स्वच्छता स्वच्छता रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिवंडी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी श्री. सुधाकर सोनवणे तसेच जुना दुर्खीचे […]

Continue Reading

सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव,कार्यशाळेत ५३० सफाई मित्रांचे आरोग्य तपासणी

ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये ग्रामीण भागातील स्वच्छतेचे काम करणारे सर्व सफाई कर्मचारी यांची तालुका स्तरावर कार्यशाळेत आयोजन करून सफाई मित्र सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला असून त्यांच्या आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली आहे. शासकीय योजनांची माहिती या कार्यशाळेमध्ये देण्यात आले. अंबरनाथ पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक […]

Continue Reading

प्राचार्यांसह शिक्षकांना धमकवल्याप्रकरणी आरपीआय उपाध्यक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी : शिक्षिकेने विद्यार्थ्याला महाविद्यालयात कॉपी करताना पकडल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी भिवंडी आरपीआय उपाध्यक्षाने प्राचार्यांसह उपप्राचार्य व शिक्षकांना शिवीगाळ करीत उप प्राचार्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना भिवंडीत घडली आहे.याप्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून आरपीआय उपाध्यक्षावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दादू गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या उपाध्यक्षाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रतिक्षा प्रेमनाथ मिटकर […]

Continue Reading

डाईंग मशीनमध्ये गुंडाळून कामगाराचा मृत्यू

भिवंडी : कामगार डाईंग मशीनवर काम करत असताना त्याचा हात डाईंगमध्ये अडकल्याने तो मशीनच्या विळख्यात सापडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील शेलार गावच्या हद्दीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.अजय नरेश मिश्रा (२४ रा.शेलार) असे डाईंग मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली […]

Continue Reading