आपल्या दैनंदिन जीवनात सकस पोष्टिक तृण धान्य आहाराचा समावेश करावा:आयुक्त अजय वैद्य

भिवंडी:संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. मा. पंतप्रधान महोदय यांनी सदरचे वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भारता सारख्या देशात ग्रामीण भागात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख खाद्य पदार्थ आहेत, हा आहार पोष्टीक व सकस आहे, आज आपण शहरी भागात आपल्या दैनंदिन आहारात आहारात मैदा, तांदूळ, […]

Continue Reading

भिवंडीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक वर कारवाई, 800 किलो प्लास्टिक जप्त, पस्तीस हजार रुपये दंड वसूल

भिवंडी :पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे या स्वच्छता मोहिमेंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प आहे. यामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापर करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत व त्यानुसार पालिकेने अधिनियम पारित केले आहेत.त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज […]

Continue Reading

पालिकेत वीर बाल दिवस निमित्त अभिवादन, वीर बाल दिवस हा बलिदान दिवस:अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे

भिवंडी :मा. पंतप्रधान महोदय यांनी गेल्या वर्षी वीर बाल दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने परिपत्रक जारी केले. त्यानुसार पालिकेत आज वीर बाल दिवस कार्यक्रम झाला. पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंह व आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळेला पालिका अतिरिक्त आयुक्त […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभय योजनेला मुदतवाढ, कर भरून पालिकेला सहकार्य करावे…आयुक्त अजय वैद्य

भिवंडी: पालिका मालमत्ता कराची वसुली परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य हे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करदाते नागरिक यांचे करिता मालमत्ता करावरील व्याज माफी अभय योजना दिनांक ९ डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली होती, या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, नागरिकांचा कर भरण्याकडे कल लक्षात घेता […]

Continue Reading

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

भिवंडी: माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आज पालिका मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संदीप पटणावर, सामान्य प्रशासन विभाग सहायक आयुक्त बाळाराम जाधव, आरोग्य विभाग सहायक आयुक्त फैसल तातली, प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त जगदीश जाधव, […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने बचत गट महिलांकरता जल दिवाळीचे आयोजन, पाणी बचत याबाबत केली जनजागृती

भिवंडी:केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पाणी पुरवठा अभियंता संदीप पटणावर यांनी बचत गटांच्या महिलांकरता जल दिवाळीचे आयोजन टेमघर येथील स्टेम वॉटर वर्क्स च्या आवारात केले होते. पालिकेच्या पाणी पुरवठा व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त वतीने जल दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त प्रणाली […]

Continue Reading

पालिकेचा आरोग्य कामगारांची काळजी घेणे, त्यांच्या करिता प्रबोधनात्मक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक :आयुक्त अजय वैद्य

भिवंडी : वाढते शहरीकरण यामुळे पालिकेचा सर्वच कामांवर वाढ झालेली आहे झालेली आहे.त्यात शहराचा साफसफाईचा कणा असलेला भाग म्हणजे आरोग्य सफाई कामगार होय. मुख्यत्वे शौचालय विभागात काम करणारे कर्मचारी त्यांचे काम अतिशय खडतर आहे त्यांच्या जीवाची व आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची मूलभूत प्राथमिक जबाबदारी आहे. अशा शौचालय सफाई कामगारांच जीवन खरोखरच खडतर आहे त्यांच्या […]

Continue Reading

भिवंडी शहरातील झोपडपट्टीचा विकास झाल्यास शहराला फार मोठे महत्त्व प्राप्त होईल:आयुक्त अजय वैद्य

भिवंडी : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमुळे भिवंडी शहराला फायदा आहे. भिवंडी सारखे शहर हे ठाणे आणि मुंबई यांच्या जवळ असल्यामुळे या शहराचा विकास फार मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे पण तसे झाल्याचे दिसून येत नाही येत नाही. शहरात फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे, झोपडपट्टी भागाचा चांगल्या प्रकारे विकास करणे […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेचे अग्निशमन ताफ्यात दोन मिनी फायर इंजिन,आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन ताफ्यात दोन मिनी फायर इंजिन दाखल झाली त्याचे लोकार्पण पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य विजयादशमी, दसऱ्याच्या मुहूर्तावर पालिका मुख्यालय आवारात केले. जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्या मंजूर वार्षिक निधीतून दोन मिनी फायर इंजिन गाड्या खरेदी करण्यात आल्या. एका गाडीची अंदाजे किंमत 43 लाख आहे दोन गाड्यांची किंमत 86 लाख आहे. या […]

Continue Reading

भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

भिवंडी: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळाराम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेला प्रभाग समिती 2 चे सहाय्यक आयुक्त फैसल तातली, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रभाग समिती किमान 1 चे कार्यालय अधिक्षक लक्ष्मण कोकणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विभाग प्रमुख नेहाला […]

Continue Reading