डाईंग मशीनमध्ये गुंडाळून कामगाराचा मृत्यू
भिवंडी : कामगार डाईंग मशीनवर काम करत असताना त्याचा हात डाईंगमध्ये अडकल्याने तो मशीनच्या विळख्यात सापडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील शेलार गावच्या हद्दीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.अजय नरेश मिश्रा (२४ रा.शेलार) असे डाईंग मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली […]
Continue Reading