भिवंडी महानगरपालिकेचे अग्निशमन ताफ्यात दोन मिनी फायर इंजिन,आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण
भिवंडी महानगरपालिकेच्या अग्निशमन ताफ्यात दोन मिनी फायर इंजिन दाखल झाली त्याचे लोकार्पण पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य विजयादशमी, दसऱ्याच्या मुहूर्तावर पालिका मुख्यालय आवारात केले. जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्या मंजूर वार्षिक निधीतून दोन मिनी फायर इंजिन गाड्या खरेदी करण्यात आल्या. एका गाडीची अंदाजे किंमत 43 लाख आहे दोन गाड्यांची किंमत 86 लाख आहे. या […]
Continue Reading