झिका वायरस संसर्ग प्रतिबंध उपाय; गरोदर महिलांनी घ्यावी काळजी

ठाणे: राज्यांमध्ये एडिस डासापासून प्रसारित होणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. त्यातही सध्या राज्यामध्ये झिका आजाराचा प्रादुर्भाव काही जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहे तरी सर्व ग्रामस्थानी व गरोगर महिलांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभाग प्रमुख डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. १.१ डास […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने बचत गट महिलांकरता जल दिवाळीचे आयोजन, पाणी बचत याबाबत केली जनजागृती

भिवंडी:केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पाणी पुरवठा अभियंता संदीप पटणावर यांनी बचत गटांच्या महिलांकरता जल दिवाळीचे आयोजन टेमघर येथील स्टेम वॉटर वर्क्स च्या आवारात केले होते. पालिकेच्या पाणी पुरवठा व समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त वतीने जल दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त प्रणाली […]

Continue Reading

पालिकेचा आरोग्य कामगारांची काळजी घेणे, त्यांच्या करिता प्रबोधनात्मक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक :आयुक्त अजय वैद्य

भिवंडी : वाढते शहरीकरण यामुळे पालिकेचा सर्वच कामांवर वाढ झालेली आहे झालेली आहे.त्यात शहराचा साफसफाईचा कणा असलेला भाग म्हणजे आरोग्य सफाई कामगार होय. मुख्यत्वे शौचालय विभागात काम करणारे कर्मचारी त्यांचे काम अतिशय खडतर आहे त्यांच्या जीवाची व आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची मूलभूत प्राथमिक जबाबदारी आहे. अशा शौचालय सफाई कामगारांच जीवन खरोखरच खडतर आहे त्यांच्या […]

Continue Reading

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे:राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द […]

Continue Reading

कर्करोग, ह्रदयरोग, किडणी अशा दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी यांचे आरोग्य सुरक्षितता व आर्थिक कल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 100 (3) मधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सेस फंडातील निधीमधुन ग्रामीण भागातील कर्करोग, ह्रदयरोग, किडणी अशा दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांना रु. 15,000/- पर्यंत आर्थिक मदत देण्यात येत आहे. 2023-2024 […]

Continue Reading

भिवंडी शहरातील झोपडपट्टीचा विकास झाल्यास शहराला फार मोठे महत्त्व प्राप्त होईल:आयुक्त अजय वैद्य

भिवंडी : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमुळे भिवंडी शहराला फायदा आहे. भिवंडी सारखे शहर हे ठाणे आणि मुंबई यांच्या जवळ असल्यामुळे या शहराचा विकास फार मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे पण तसे झाल्याचे दिसून येत नाही येत नाही. शहरात फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे, झोपडपट्टी भागाचा चांगल्या प्रकारे विकास करणे […]

Continue Reading

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत 50 लाखांचे बक्षिस मिळवा

ठाणे: ग्रामपंचायतीं मध्ये शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. विजेत्या ग्रामपंचायतींना 60 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत बक्षिसे देण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत असून सर्व ग्रामपंचायतींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावे असे आवाहन मा. […]

Continue Reading

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत ४३१ ग्रामपंचायतींमध्ये फटाके वापर कमी करण्यासाठी आवाहन

ठाणे: “माझी वसुंधरा, अभियान” ४.० अंतर्गत पंचतत्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद ठाणे मधील ४३१ ग्रामपंचायतीमध्ये फटाके वापर कमी करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. यामुळे वायु प्रदुषण व ध्वनी प्रदुषण प्रतिबंध होण्यास मदत होईल. तसेच पर्यावरण व जनहितार्थ संरक्षण करण्यासाठी उत्तम कार्य ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आहे. वायु प्रदुषण लक्षात घेता माझी वसुंधरा अभियान ४.० राबविण्यात […]

Continue Reading

दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक योजना”

ठाणे :समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक” योजना राबविण्यात येत आहे. सन २०२३-२०२४ मधील ५ टक्के दिव्यांग कल्याण सेस फंडातील योजना दिव्यांग पालकांच्या मुलींसाठी “माझी लेक” योजनेंतर्गत ५० हजार रु. मुदत ठेव रक्कम ठेवण्यात येईल. योजनेचा कालावधी दि. १/०४/२०२३ ते ३१/०३/२०२४ या आर्थिक वर्षाकरिता करण्यात आला आहे. या योजनेसाठी […]

Continue Reading

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी नवीन योजना

लेक लाडकी योजनेसाठी जास्तीत जास्त अर्ज भरण्यात यावे- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आले असून पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्याटप्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. माझी कन्या […]

Continue Reading