स्वच्छता मोहिम राबविण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत नियोजनाची सुरूवात

ठाणे: स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गाव हागणदारीमुक्त अधिक (model) म्हणून घोषित करून सदर गावांमध्ये कायमस्वरूपी सातत्य राखणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही कचरामुक्त होवून स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त होणे अत्यंत गरजेच आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून गावे कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी […]

Continue Reading

भिवंडीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक वर कारवाई, 800 किलो प्लास्टिक जप्त, पस्तीस हजार रुपये दंड वसूल

भिवंडी :पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी भिवंडी शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे या स्वच्छता मोहिमेंतर्गत प्लास्टिक मुक्त भिवंडी करण्याचा देखील संकल्प आहे. यामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापर करू नये अशा शासनाच्या सूचना आहेत व त्यानुसार पालिकेने अधिनियम पारित केले आहेत.त्यानुसार पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज […]

Continue Reading

पालिकेत वीर बाल दिवस निमित्त अभिवादन, वीर बाल दिवस हा बलिदान दिवस:अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे

भिवंडी :मा. पंतप्रधान महोदय यांनी गेल्या वर्षी वीर बाल दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने परिपत्रक जारी केले. त्यानुसार पालिकेत आज वीर बाल दिवस कार्यक्रम झाला. पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी साहिबजादा बाबा जोरावर सिंह व आणि साहिबजादा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळेला पालिका अतिरिक्त आयुक्त […]

Continue Reading

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यास भरघोस प्रतिसाद

“शाबासकीची कौतुकाची थाप दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळावी”- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते ठाणे:समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे मार्फत ५% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२३-२४ या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आले होते. आज सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात […]

Continue Reading

भिवंडी महानगरपालिकेतर्फे अभय योजनेला मुदतवाढ, कर भरून पालिकेला सहकार्य करावे…आयुक्त अजय वैद्य

भिवंडी: पालिका मालमत्ता कराची वसुली परिणामकारक होण्याच्या दृष्टीने प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य हे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून करदाते नागरिक यांचे करिता मालमत्ता करावरील व्याज माफी अभय योजना दिनांक ९ डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान जाहीर करण्यात आली होती, या योजनेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, नागरिकांचा कर भरण्याकडे कल लक्षात घेता […]

Continue Reading

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

भिवंडी: माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने आज पालिका मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता संदीप पटणावर, सामान्य प्रशासन विभाग सहायक आयुक्त बाळाराम जाधव, आरोग्य विभाग सहायक आयुक्त फैसल तातली, प्रभाग समिती 3 चे सहाय्यक आयुक्त जगदीश जाधव, […]

Continue Reading

कुपोषित बालकाच्या घरी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली भेट

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी “कुपोषण मुक्तीसाठी दत्तक- पालकत्व अभियान” जिल्हा परिषद ठाणे मार्फत राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सॅम बालकांची संख्या ८३ तर मॅम बालकांची संख्या ११६१ इतकी आहे. जी पुढील सहा महिन्यात शून्यावर आणण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याने जिल्हा तसेच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना प्रत्येक एक बालक […]

Continue Reading

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे जल्लोषात सुरुवात

ठाणे: समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे मार्फत ५% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२३-२४ या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तिने अथवा दिव्यांगाच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आली असून दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी […]

Continue Reading

जल जीवन मिशनच्या जाणीव जागृतीसाठी विविध स्पर्धा

——————ठाणे: जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीकरिता जिल्हा स्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा तसेच महाविद्यालयीन स्तरावर वत्कृत्व स्पर्धा व जिल्हा स्तरावर लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […]

Continue Reading

दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा

समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे मार्फत ५% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२३-२४ या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग व्यक्तिनी अथवा दिव्यांगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना करण्यात आले असून दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्ये बनवलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आयोजित करण्यात येत आहे. विक्री मेळावा दि. २२ डिसेंबर […]

Continue Reading