गणवेश योजनेच्या कापड खरेदीचे टेंडर रद्द करा – आमदार रईस शेख यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
भिवंडी :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ४० लाख ६० हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेसाठी कापड खरेदीबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने १३८ कोटी रुपयांचे नुकतेच टेंडर काढले आहे. या टेंडरमध्ये गुजरात व राजस्थानच्या कापड उत्पादकांना अनुकूल अशा अटी- शर्ती टाकण्यात आल्या आहेत अशी माहिती समाजवादी पक्षाचे भिवंडीचे […]
Continue Reading