भिवंडीत 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त,गुन्हे शाखेची धडक कारवाई..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील अंजुरफाटा खारबाव रस्त्यावर गुन्हे शाखेचे पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून केलेल्या धाडसी कारवाईत दोघा जणांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे 16 लाखांचा 37 किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात […]

Continue Reading

भिवंडीतील भोसले हत्या प्रकरण, न्याय मागणी साठी प्रांत कार्यालयावर एल्गार मोर्चा

भिवंडी ( प्रतिनिधी ) धक्का लागल्याच्या शुल्लक वादातुन एका 16 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.झालेल्या या घटनेचा निषेध करणे व संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणी साठी आज रिपब्लिकन सेक्युलर पक्षाचे नेते अँड.किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणी एल्गार मोर्चाचे आयोजन […]

Continue Reading

हत्येच्या गुन्ह्यातील चार वर्षे फरार आरोपीस भिवंडी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात गोळीबार करून एका इसमाच्या हत्येचा गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे.सदर आरोपी हा उत्तर प्रदेश येथे गँगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होता अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे.वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी असे अटक […]

Continue Reading

मा. कपिल पाटील यांच्या हस्ते ई- कार्ट लोकार्पण सोहळा संपन्न

ई- कार्ट योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल- मा. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री. कपिल पाटील भिवंडी: मा. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री  कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचतगटांना ई- कार्ट लोकार्पण सोहळा दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवे-अंजूर, ता. भिवंडी येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पद्मश्री सिंधुताई सपकाळ […]

Continue Reading

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम

ठाणे: ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि. ३ मार्च २०२४ रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापुर, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. सदर मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाच तालुक्यातील ५ वर्षा पर्यंतच्या एकुण १ लाख ३६ हजार ७५६ बालकांना तसेच बदलापुर व अंबरनाथ क्षेत्रातील एकुण […]

Continue Reading

आदिवासी वस्तीचा पाणी पुरवठा बंद, संतप्त महिलांनी गटविकास अधिकारी कार्यालयात हंडा कळशी घेऊन व्यक्त केला आक्रोश

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील पुडांस परिसरातील मोहाचा पाडा येथे पाणीपट्टी वसुली करणाऱ्या ग्राम पाणीपुरवठा समितीने आदिवासी वस्ती असलेल्य कुटुंबियांचे पाणीपट्टी बील वसुली  करण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून पाणी पुरवठा बंद केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संतप्त आदिवासी समाज बांधवांनी आज दुपारी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे यांच्या दालनात हंडा कळशी घेऊन […]

Continue Reading

संत गाडगेबाबा महाराज यांना जिल्हा परिषद ठाणे येथे अभिवादन

ठाणे: संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषद ठाणे, आरोग्य विभाग अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी तथा साथरोग अधिकारी डॉ. महेश जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीम. योगिता पाठक(धिवर), कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीम. उर्मिला यशवंत तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व […]

Continue Reading

भिवंडी पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत पकडलेल्या तिघा जणांकडून रिक्षा दुचाकी सह घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरात वाहन चोरीच्या घटना होत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन शांतीनगर पोलिस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत तिघा सराईत चोरट्यांना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्या जवळून चार रिक्षा,सहा मोटर सायकल व एक मोबाईल फोन असा लाखो रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.याबाबत पोलिसांनी अटक केलेल्या […]

Continue Reading

बेकायदेशीर रेती उत्खनन करणारा बार्ज, सक्शन पंप केला पेटवून नष्ट,भिवंडी महसूल प्रशासनाची कारवाई,गुन्हा दाखल

भिवंडी:  भिवंडी व ठाणे शहराच्या सीमेवरील उल्हास नदी व ठाणे खाडी पात्राता बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुरू सर्रासपणे सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,रेती गट विभाग तहसीलदार राहूल सारंग यांच्याकडे तक्रार जाताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या विशेष पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वेहेळे, कोन गांव येथील खाडीपात्रात […]

Continue Reading

छत्रपती शिवाजी महाराज यांना यशवंतराव चव्हाण सभागृह, जि. प. ठाणे येथे अभिवादन

ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज यशवंतराव चव्हाण सभागृहात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोवाडा व गाणी सादर करीत कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मा. प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे […]

Continue Reading