ठाकरे म्हणाले, फडतूस गृहमंत्री; तर फडणवीस म्हणाले ‘फडतूस कोण हे जनतेला माहीत आहे

ठाणे – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. येथे झालेल्या पत्राकार परिषदेत ते म्हणाले की, एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळाले म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला. […]

Continue Reading

सिक्कीमच्या नथू ला सीमेलगत हिमस्खलन; 7 जणांचा मृत्यू, 22 पर्यटकांची सुखरुप सुटका

Sikkim Avalanche: सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी (4 एप्रिल) भयंकर हिमस्खलन झाले. या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. भारतीय लष्कराने आणि मदत-बचाव पथकाने 22 जणांची सुटका केली आहे. या हिमस्खलनात जवळपास 80 पर्यटक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार […]

Continue Reading