Atiq Ahmed Murder Case: अतीक अहमदच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, 2017 पासून झालेल्या सर्व एन्काऊंटर्सच्या चौकशीची मागणी
Atiq Ahmed and Ashraf Ahmed shot dead : कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अझीम ऊर्फ अशरफ यांचे हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले आहे. सुप्रीम कोर्टाचे वकिल विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. तसेच 2017 पासून झालेल्या 183 एनकाऊंटरचीही चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी याचिकेत केली आहे. […]
Continue Reading