पिस्टल व काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक
भिवंडी दि.१८ पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.सुनिल मंगल डब (४३ रा.उत्तर पूर्व,दिल्ली), कृणाल किसनलाल वाल्मिक (२५ रा.हरिद्वार,उत्तराखंड) अशी अटक करण्यात आलेल्या पिस्टल धारकांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तरप्रदेश हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ३ एप्रिल २०२३ ते १९ एप्रिल २०२३ पर्यंत कोणतेही घातक […]
Continue Reading