जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न

निविष्ठा विक्रेते, रासायनिक खते, बी- बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी व कृषि विभागाचे अधिकारी यांची जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न झाली. येत्या एक जून पासून खरीप हंगामास सुरूवात होत असून, पुढील 10 ते 15 दिवसात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येईल. त्याबरोबरच शेतीला लागणारी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके व कृषि औजारे यांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची […]

Continue Reading

लिंबू पाणी पिण्याचे फायद्यांसह ‘हे’ तोटेही जाणून घ्या

जास्त लिंबू पाणी पिण्याचे फायद्यांसह ‘हे’ तोटेही जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. side effects of drinking too much lemon: उन्हाळ्यात घराबाहेर पडायचे म्हणजे जीव कासावीस होतो. किमान दहा मिनिटे जरी उन्हांत फिरलो तरी उष्णतेने घामाघूम व्हायला सुरुवात होते. अशावेळी आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी, फळांचा रस, कोल्ड्रिंक्स पिणे पसंत करतो. […]

Continue Reading

पडघ्यात जलजीवन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भुमीपुजन

तालुक्यातील पडघा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हर घर जल संकल्पनेनुसार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलजीवन योजने अंतर्गत मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा सोमवारी सकाळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता शिवसेना उपनेते प्रकाश पाटील,सरपंच अमोल बिडवी व ग्रामपंचायत कमीटी यांनी तात्कालिन ठाणे […]

Continue Reading

भिवंडी:इमारत दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

Bhiwandi Building collapse 8 died : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील वळपाडा परिसरात शनिवार 29 एप्रिल 2023 रोजी तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले होते. मदतकार्यात गुंतलेल्या टीमने 17 नागरिकांना ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढून उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृतांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. भिवंडीतील वळपाडा परिसरात […]

Continue Reading

Bhiwandi building collapse:दुर्घटनाग्रस्त इमारतीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

भिवंडी: वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री अकरा वाजता भेट दिली. यावेळी बचाव पथकाच्या कामाची मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या नागरिकांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या. त्याचबरोबर मृतांचा नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत राज्य शासनाकडून करण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा […]

Continue Reading

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिनांक १ मे 2023 रोजी पासून कार्यरत होणार आहे. ग्रामीण भागात, शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागांपासून तसेच झोपडपट्टी वस्तीनपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अंतर जास्त असणे, नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे काही झोपडपट्ट्यातील सदृश्य भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत […]

Continue Reading

खरीप हंगामासाठी कृषि विभागाकडून रासायनिक खते व भात बियाण्यांचे नियोजन

ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके या निविष्ठा शेती व शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. जिल्ह्यात भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 55,000 हेक्टर एवढे आहे. तसेच एकूण खरीपाखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे 65,000 हेक्टर एवढे आहे. जिल्ह्यासाठी भात बियाण्यांची गरज 22,000 क्विंटल एवढी असून 55% बियाणे बदल […]

Continue Reading

भिवंडी बाजार समितीच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज…

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागासाठी उद्या निवडणूक होणार आसून यापैकी भाजपा. शिदे गट. श्रमजीवी आशा महायुतीचे ४ ऊमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत मात्र राहिलेल्या १४ जागासाठी ही अटीतटीची लढत होणार आसून. यात.सह. सेवा सोसायटीच्या मधून दहा जागावर तर . ग्रामपंचायत चे मधून चार जागांवर संचालक निवडूण देयचे आहे सदर निवडणूक […]

Continue Reading

हळद व कोमट पाणि पिण्याचे फायदे۔۔۔

जास्तीत जास्त लोक सकाळी उठताच गरम पाणी आणि लिंबू सेवन करतात. यामुळे त्यांचे पोट साफ राहते आणि पोटातील मळ बाहेर पडतो. लिंबू टाकून गरम पाणी पिण्याचे फायदे तर आपणा सर्वांनाच माहिती आहेत. परंतु जर याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद मिक्स केली तर याचे गुण अजूनच वाढतील. चला तर मग आज आपण जाणुन घेऊया हे पाणी सकाळी […]

Continue Reading

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व श्री अरविंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांचे प्रशिक्षणाचे आयोजन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमधील ज्ञान, कौशल्य व मुल्य यांच्या विकारानाकरिता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका व श्री अरविंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी महानगरापालिका हद्दीतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन स्व. राजय्या गाजेंगी हॉल, संगमपडा, भिवंडी येथे दि.२०/०४/२०२३ […]

Continue Reading