पावसाळापुर्व नियोजन करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

ग्रामीण भागात आपात्कालीन पूरपरिस्थितीमुळे साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नियंत्रण कक्ष व पूरपरिस्थिती नैसर्गिक आपत्तीमुळे आरोग्य विभागातंर्गत ३ पथके वाहन व्यवस्थेसह २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहे तसेच अधिकारी व कर्मचारी यांचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यात ३ तज्ञ डॉक्टरांचे पथक वाहन व्यवस्थेसह […]

Continue Reading

भिवंडी शहरातील नाले सफाईबाबत अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या अधिकारी व ठेकेदारांना सक्त सूचना

भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवून नागरिकांचे आरोग्याचे आर्थिक व जिवित नुकसान होवू नये या उद्देशाने भिवंडी शहरातील प्रभाग समिती निहाय नाले, गटारे साफसफाई प्रथम प्राधान्याने करण्याकरिता भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये सर्व संबंधीत महानगरपालिका अधिका-यांसमवेत नाले सफ़ाई बाबत आढावा बैठक घेतली. सदर बैठकीस उपआयुक्त (मुख्यालय) दिपक झिंजाड, शहर अभियंता […]

Continue Reading

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

ठाणे जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना यावर्षी पहिल्यांदा राबवली जात आहे. यापुर्वी या योजनेत केवळ इंधन खर्च देण्यात येत होता मात्र सध्या यंत्रसामग्री व इंधन खर्च ही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गाळ वाहून नेण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १५ हजार रुपयांचे अनुदान […]

Continue Reading
mansoon update 2023

मान्सून संदर्भात महत्वाचं अपडेट; पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण, भारतीय हवामान विभागाची माहिती

Monsoon Update : पुढील दोन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे. मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल झाला. तेव्हापासून मान्सून अंदमान-निकोबार बेटावरच रेंगाळला असून, त्याचा वेगही मंदावला होता. सध्या नैऋत्य वाऱ्यांना गती नसून मौसमी वारे दक्षिण अंदमानच्या समुद्रातच आहे. तर 7 जूननंतर मान्सून गतीनं पुढे सरकणार असल्याची अंदाज […]

Continue Reading
Mumbai Trans-Harbour Link

मुंबईत भारतातील सर्वात लांबीचा सागरी सेतू; वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार; जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

Mumbai Trans Harbour Link: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडची पाहणी केली. या प्रकल्पाची एक बाजू पूर्ण झाली आहे. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रवासही केला. मुंबई आणि नवी मुंबईला रायगड जिल्ह्याला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळं सायन-पनवेल मार्गावरचा बराचसा भार कमी होणार आहे. तसंच […]

Continue Reading

नाले सफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदाराने मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून जुगारी व माफियांना रंगेहाथ पकडले,कारवाईनंतर पोलिसांकडून तीन आरोपींना अटक

आमदार रईस शेख यांनी एका अड्ड्यावर अचानक धाड टाकून जुगारी व माफियांना रंगेहाथ पकडले. पोलिसांना जे जमले नाही, ते आमदारांनी करून दाखविले, अशी परिसरात चर्चा सुरू आहे. पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात कामगार वस्त्या आहेत. या वस्त्यात लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहतात. या कामगार वर्गात अनेकांना दारूचे व्यसन […]

Continue Reading

भिवंडीतून ३ बांगलादेशी तरुणांना अटक

बांगलादेशातून छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना नारपोली पोलिसांनी भिवंडी शहरातील दापोडा येथील इंडियन कंपाउंड गेटजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.सोहेल इमाम शेख (२०),असीफ समसूद शेख (२१) ,तरीकूल अबूतालेब मंडल (४२) अशी गजाआड करण्यात आलेल्या बांगलादेशी तरूणांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हे तिघेही बांगलादेशी तरुण गेली अनेक वर्षांपासून भिवंडीतील […]

Continue Reading

वऱ्हाळदेवी तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा,प्रशासनाचे दुर्लक्ष ,नागरिकांची कारवाईची मागणी

भिवंडी शहराची तहान भागवणाऱ्या प्रसिद्ध वऱ्हाळ देवी तलावाच्या चौफेर बागेला दारुड्यांनी आपले अड्डे बनवले आहे.या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत मद्यपींची पार्टी आयोजित केली जाते.इतकेच नाही तर दारू पिल्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतात.दरम्यान असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलीस किंवा महापालिका प्रशासन उदासीन आहे.त्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची […]

Continue Reading

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा, नाशिकच्या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाण

Dispute in Gautami Patil Program Nashik: लावणी क्वीन गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात वाद आणि गोंधळाची परंपरा कायम असून मंगळवारी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमातदेखील हुल्लडबाजी करण्यात आली. दोन पत्रकारांना उपस्थित तरुणांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. दोन्ही पत्रकारांवर सध्या उपचार सुरू असून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात यापूर्वी […]

Continue Reading

आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक

भिवंडी : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणि मागील वर्षी शहरामध्ये ठिकठिकाणी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरामध्ये अशी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित सर्व प्रशासनाच्या जबाबदारीप्रमाणे कर्तव्य व त्यासंबंधीची तयारी,आखलेल्या करावयाच्या नियोजनबध्द उपाययोजना यासंदर्भात भिवंडीतील सर्व संबंधित प्रशासनांची भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.याप्रसंगी प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ […]

Continue Reading