दिव्यांग व्यक्तीचे सर्व्हेक्षण प्रणालीचे पालकमंत्री यांच्या शुभहस्ते उद्घाटन

ठाणे:जिल्ह्यातील दिव्यांगांच्या २१ प्रकारानुसार दिव्यांग व्यक्तींचा ॲपद्‌वारे सर्व्हे करण्याच्या उद्देशाने ‘दिव्यांग व्यक्तीचे सर्व्हेक्षण प्रणाली’ तयार करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन दि. १४ जून २०२३ रोजी ठाण्यात नियोजन भवन येथे करण्यात आले. वैयक्तीक लाभाच्या दिव्यांग कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सुलभ प्रणालीचा उपयोग होणार असून त्यामुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींचा पूर्ण […]

Continue Reading

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते जिल्हा परिषद मालमत्ता ई-सर्व्हेक्षण प्रणालीचे उद्घाटन

ठाणे:(प्रेस नोट) जिल्हा परिषद ठाणेच्या जिल्हा व क्षेत्रियस्तरावरील एकूण ९,४७७ स्थावर व जंगम मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्या नोंदी ऑनलाईन स्वरुपात अद्यावत करणे. मालमत्तांच्या केलेल्या नोंदींचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद ठाणे मार्फत ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करण्यात आले असून राज्याचे उत्पादन शुल्क तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ठाण्यातील नियोजन भवन येथे […]

Continue Reading

भिवंडीत दिव्यांग शौचालयासाठी दोन वर्षापासून पंचायत समितीचे झिजवतो उंबरठे

भिवंडी: देशाचे प्रधानमंत्री भारतातील कोट्यवधी जनतेला शौचालय उपलब्ध करून दिल्याच्या जाहिरात बाजी करत असतानाच भिवंडी तालुक्यातील एका ग्रामपंचायती मधील दिव्यांग कुटुंबावर आपल्या वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासाठी पंचायत समितीला तब्बल दोन वर्षांपासून हेलपाटे मारण्याची नामुष्की ओढवली आहे. तालुक्यातील सुपेगाव येथील धनंजय रामदास पाटील हे दिव्यांग आपल्या दिव्यांग पत्नी व पाच वर्षीय मुला सोबत वास्तव्य करीत आहेत. त्यांचे […]

Continue Reading

कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

ठाणे:यशवंत पंचायत राज अभियान सन २०२२-२०२३ मध्ये राज्यातील अतिउत्कृष्ठ जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना विभाग व राज्यस्तरावर पूरस्कार प्रदान करणेबाबत आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. कोकण विभागस्तरीय पुरस्कारामध्ये पंचायत समिती शहापूरला तृतीय क्रमांकाचा अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे. सन २०२१-२०२२ या अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर व राज्यस्तर […]

Continue Reading

नांदेडमधील हत्याकांडप्रकरणी खुन्यांना फाशी द्या,भिवंडी आरपीआय गटाची मागणी

भिवंडी: नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्याकांडप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,याकरिता भिवंडी आरपीआय गटाच्या वतीने भिवंडी प्रांतांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले आहे.नांदेडमधील बोंडाहवेली येथील भालेराव कुटुंबीयांनी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने त्या गावातील काही समाजकंटक तरुणांनी कुटूंबीयांना एका लग्न वरातीत गाठून बेदम मारहाण केली होती.या मारहाणीत भालेराव कुटुंबातील अक्षय भालेराव या तरुणाची […]

Continue Reading

तोतया पोलिसांकडून सोन्याची चैन लंपास

भिवंडी :दोन अज्ञात ईसमांनी पोलीस असल्याचे भासवून एकाच दुचाकीने भिवंडीकडे जाणाऱ्या दोन तरुणांना थांबवून ते जात असलेल्या रस्त्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या घटना घडल्याचे सांगून त्यांच्याकडून हातचलाखीने सोन्याची चैन लंपास केल्याची घटना माणकोली ब्रिजजवळून समोर आली आहे.या चोरीप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात ईसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबू विलास बोरचटे (३२ रा.दातीवली […]

Continue Reading

पालकांनी शासनमान्य शाळेत प्रवेश घ्या- मा. मुख्य. कार्यकारी अधिकारी

ठाणे:प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापनाला रक्कम एक लाख दंड व नोटीसच्या दिनांकापासून शाळा बंद न केल्याने पुढील प्रत्येक दिवशी रक्कम दहा हजारप्रमाणे दंडाची कारवाई करण्याची तरतूद आहे. शासकीय कारवाई करताना ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांना […]

Continue Reading

भिवंडी महापालिकेचा मालमत्ता कर उद्दीष्ट पूर्तीसाठीचा निर्णय ,कर वसुलीसाठी दोन हजारांच्या नोटांचा अमर्यादपणे स्विकार करणार

भिवंडी:केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेत केवळ १० नोटाच स्विकारल्या जातील, असेही स्पष्ट केले आहे. स्टेट बँकेनेही जितक्या नोटा असतील त्या सर्व स्विकारण्याची तयारी दर्शविलेली आहे. या संधीचे चीज करण्यासाठी महापालिकेनेही करबुडव्यांकडून एकत्रितपणे थकीत रक्कम मिळावी पासाठी दोन हजार रुपयांच्या नोटा अमर्यादपणे स्विकारण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मालमता […]

Continue Reading

महापालिका व पोलीस प्रशासन सज्ज भिवंडी महानगरपालिकेची बकरी ईदसाठी आढावा बैठक

भिवंडी:(प्रेस नोट)भिवंडी शहरामध्ये अनेक भाषिक नागरीक रहात असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडीमध्ये विविध भाषिकांचे सण, उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरे केले जातात यामध्ये भिवंडी महापालिका व पोलीस प्रशासन पांच्या संयुक्तीकपणे मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश मुंबई महानगरपालिकेने ठरविलेल्या धोरणानुसार भिवंडीत दरवर्षीप्रमाणे येणारी मुस्लिम बांधवाची ईदनिमित्त लागणा-या अनेक प्रकारच्या महानगरपालिकेडील सेवा-सुविधा पुरविणेबाबत विविध कामांचे […]

Continue Reading

माध्यमिक अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका’ – शिक्षणाधिकारी माध्यमिक, श्रीम. ललीता दहितुले

संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून १० अनधिकृत शाळा सुरू आहेत व १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केले आहे. तरी पालकांना सुचित करण्यात येते कि पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. अनधिकृत शाळांची यादी […]

Continue Reading