अजय वैद्य यांनी भिवंडी महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

भिवंडी महापालिकेचे आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांची राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या शासनाच्या उप सचिव मा. प्रियांका कुलकर्णी छापवाले यांच्या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून केलेल्या नियुक्तीमुळे भिवंडी महापालिकेच्या रिक्त झालेल्या प्रशासक तथा आयुक्त पदी नियुक्त राज्य कर सह आयुक्त अजय वैद्य यांनी कामावर रुजू होऊन येथील पदभार स्विकारल्यामुळे महापालिका उप-आयुक्त (आरोग्य / कर) दीपक […]

Continue Reading

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात २३ हजार ५८० वृक्ष लागवड

रोपवनाचे संगोपन, देखभाल व संरक्षण वेगवेगळ्या पद्धतीने करून रोपवनातील जिवंत रोपांची टक्केवारी वाढविण्यासाठी बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २३ हजार ५८० रोपे यंदाच्या पावसाळ्यात लावण्यात आली असून बिहार पॅटर्न अंतर्गत ५ हजार रोपे व लोक सहभागातून १८ हजार ५८० […]

Continue Reading

आमदार नितेश राणे विरोधात तृतीय पंथीयांचे रास्ता रोको आंदोलन, मध्यरात्रीपासून मांडला ठिय्या

पुणे : आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना हे बघा तृतीयपंथीयांचे सरदार, असे वक्तव्य केले होते. या विरोधात तृतीय पंथीय आक्रमक झाले आहेत. राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. आमदार नितेश राणे विरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथीय समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी […]

Continue Reading

18 राज्यातील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा, 47,225 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; तर 574 जणांचा मृत्यू

Heavy Rain Alert : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस (rain) सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील […]

Continue Reading

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात करु संकल्प, कुटूंब नियोजनास बनवु आनंदाचा विकल्प

दर वर्षी प्रमाणे 11 जुलै हा जागतीक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. कुटूंब नियोजन पध्दतींचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर महिन्यात पहिला टप्पा “दांपत्य संपर्क पंधरवडा 27 जुन ते 10 जुलै 2023” आणि दुसरा टप्पा “लोकसंख्या स्थिरता पंधरवडा 11 जुलै ते 24 जुलै 2023” राबविण्यात येतो. या दुस-या टप्यामध्ये प्रत्यक्ष कुटूंब नियोजनाच्या सेवा […]

Continue Reading

कृषी दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा

महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जन्मदिनी अभिवादन करून ठाणे जिल्हा परिषद तर्फे कृषी दिन व कृषी संजीवनी मोहिम सप्ताह समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि उत्तम दर्जाचे पीक घेऊन जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध […]

Continue Reading

आरक्षणाचे जनक, लोकराजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त, भिवंडी महानगरपालिकेची मानवंदना

भिवंडी : लोक कल्याणकारी, क्रांतीकारी राजे म्हणून ख्याती असणारे, सामाजिक एकता स्थापन करणारे, प्राथमिक शिक्षण सक्तीचे परंतु मोफत अशी सुविधा निर्माण करणारे जीवंत व लोककल्याणकारी राजा जे भारताततील लोकशाहीचे ख-या अर्थाने आधारस्तंभ होते, अशा उच्चविद्याविभूषित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ऊर्फ यशवंतराव जयसिंगराव घाटगे कोल्हापूर संस्थान यांची जयंती आज भिवंडी महानगरपालिके मध्ये शासनाच्या आदेशान्वये व महानगरपालिका […]

Continue Reading

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य समता दिंडी,जि. प. ठाणे येथे आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन साजरा

ठाणे:आरक्षणाचे जनक, रयतेचा जाणता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हा परिषद ठाणे, यशवंतराव चव्हाण सभागृहात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नशा मुक्ती व समता दिनांचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तसेच यांची अंमलबजावणी आपण सर्वांनी केली पाहिजे. आपल्या महाष्ट्रात अनेक थोर लोकांनी […]

Continue Reading

कायदा, सुव्यवस्था राखून बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा,पोलिस उपायुक्त, नवनाथ ढवळे

भिवंडी: दरवर्षीप्रमाणे भिवंडी शहरामध्ये मुस्लिम बांधवांची बकरी ईद यंदाही साजरी करण्याच्यादृष्टीने पोलिस व महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे .त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून आपण सर्वांनी यंदाची बकरी ईद आनंदामध्ये साजरी करा, असे आवाहन पोलिस विभागाच्यावतीने पोलिस उपायुक्त, परि २ नवनाथ ढवळे यांनी भिवंडीतील बैठकीस उपस्थित असलेल्या मुस्लिम धर्मिय बांधवांना केले. यावेळी महापालिकेचे उप-आयुक्त (आरोग्य) […]

Continue Reading

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश

मुंबई:बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश देण्यात येतील, असे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सवातील कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. आपण […]

Continue Reading