भिवंडीत 12 लाखाचा गांजा विक्री
करण्यासाठी आलेल्या इसमास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरातील गुन्हेगार आटोक्यात आणण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण व पोलीस उपाआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्ग दर्शनाखाली भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेऊन अटकेची जोरदार मोहीम सुरू केली असतानाच भिवंडी शहरातील नाशिक रोडवरील  मिल्लत नगर मामा भांजादर्गा परिसरात सायंकाळी […]

Continue Reading

स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन कुलूप बंद असल्याने भिवंडीतील नाट्य रसिकांमध्ये नाराजी

ठेकेदार,मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष.. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका प्रशासनाने  शहरातील नागरिकांसाठी उभारलेलेस्व.मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती अभावी कुलूप बंद केल्याने नाटयप्रेमी रसिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नाट्य रसिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. रंगायतन दुरुस्ती कामात हलगर्जी पणा होत असल्यामुळे […]

Continue Reading

समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी विधानसभा अध्यक्षांना अधिवेशना दरम्यान आमदारांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्याची केली मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना या मुद्द्यावर लिहिले पत्र नागपूर: समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशना दरम्यान आमदारांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याची मागणी केली. यामुळे अनेकदा सही करण्यासाठी आमदारांच्या रांगा लागलेल्या टाळता येतील, असे त्यांनी नमुदे केले. नार्वेकर यांना लिहिलेल्या पत्रात शेख यांनी नमूद केले की, महाराष्ट्र विधिमंडळाचा […]

Continue Reading

मोबाईल घरफोडी प्रकरणी चार आरोपींना भिवंडी पोलिसांनी गजाआड करीत 8 लाखांचे 29 मोबाईल केले हस्तगत

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील एका मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून सुमारे आठ लाख 13 हजार रुपये किमंतीचे 29 मोबाईल फोन चोरी करून पळून गेलेल्या चौघा जणांचा टोळीला पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत गजाआड केले आहे. त्यांच्या कडून चोरी करण्यात आलेले  29 मोबाईल हस्तगत करण्यात    कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव […]

Continue Reading

भिवंडीचा प्रवास गोदामनगरीतूनविकसित शहराच्या दिशेने,भूमी वर्ल्ड’च्या पुढाकाराने बीकेसीच्या धर्तीवर कॉर्पोरेट कार्यालये

भिवंडी: आशियातील सर्वात मोठी गोदामनगरी असलेल्या भिवंडी शहर व तालुक्याचा प्रवास आता गोदामनगरीतून विकसित शहराच्या दिशेने सुरू झाला आहे. मुंबईतील बीकेसी’च्या धर्तीवर रांजणोली येथे कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. भिवंडी शहरातील हा सर्वात मोठा कमर्शियल टॉवर असेल, अशी माहितीभूमी वर्ल्ड’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.ठाणे-भिवंडी बायपास महामार्ग हा मुख्य आठ पदरी […]

Continue Reading

भिवंडी पूर्व विधानसभेत भाजपाने बनविले 6564 आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड  लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने विधानसभा मतदारसंघात जोमाने जनसंपर्कासाठी कामाला लागलेले आहेत.भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी यासाठी एक वर्षांपूर्वी वॉर रूम सुरू केले असून त्या माध्यमातून  हजारो मतदारांशी […]

Continue Reading

भिवंडी महापालिका क्षेत्रात अनाधिकृत शाळांचा सुळसुळाट.

अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये – पालिका आयुक्त प्रशासकाचे आवाहन. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका कार्यक्षेत्रात शासनाची परवानगी नसताना अनेक ठिकाणी अनाधिकृत शाळा सुरु आहेत.त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या अनाधिकृत शाळांबाबतीत पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यासहसर्व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading

भिवंडी बाजारात बनावट एव्हरेस्ट,मॅगी मसाला विक्री करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी केली अटक,एक लाखाचा मुद्देमाल जप्त 

भिवंडी (प्रतिनिधी )  भिवंडी शहरातील कामगार वस्ती वास्तव्यास असलेल्या शांतीनगर परिसरातील झोपडपट्टी विभागात मोठया प्रमाणावर बनावट खाद्यपदार्थ विक्री होत असल्याचे तक्रारी होत आहेत. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी बनावट जिरे विक्री करणाऱ्यांना अटककरण्यात आली होती. त्यानंतर आता पोलिसांनी धाडसी कारवाई करीत बनावट एव्हरेस्ट मसाले विक्री करणाऱ्यांचा  दोघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्या जवळून सुमारे एक लाख 8 हजार […]

Continue Reading

भिवंडीत  बांधकाम  व्यावसायिकाची नऊ कोटींची फसवणूक,चार जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडीत भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी दीड कोटी रुपये घेऊन परस्पर दुसऱ्या सोबत भागीदार करार करून व्यावसायिकाची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मे. ब्राईट बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक रणमल जुगराज विरवाडीयार,जितेंद्र रणमल विरवाडीयार,रोहीत रणमल विरवाडीयार,सौ.सपना जितेंद्र विरवाडीयार […]

Continue Reading

विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तीन दिवसात तब्बल एकूण १७ लाख, ५३ हजार, १३५ रुपये नफाठाणे:जिल्हा परिषद ठाणे मार्फत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील “विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री” आयोजित करण्यात आले होते. दि.०१/०३/२०२४ ते दि.०३/०३/२०२४ दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी टॉवर मैदान, ठाणे येथे विभागीय सरस प्रदर्शन व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीस नागरिकांनी उत्स्फूर्त […]

Continue Reading