भारत | India
18 राज्यातील 188 जिल्ह्यांना पुराचा तडाखा, 47,225 हेक्टरवरील पिकांचं नुकसान; तर 574 जणांचा मृत्यू
Heavy Rain Alert : देशाच्या विविध भागांमध्ये सध्या जोरदार पाऊस (rain) सुरु आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. देशातील 18 राज्यांतील […]
विश्व |World News
अमेरिकेत पुन्हा गोळीबार; टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी
Texas Mall Shooting: अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. टेक्सासमधील (Texas Mall Shooting) डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला.हल्लेखोर ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली की पोलिसांनी प्रत्युत्तरात […]
मुंबई |Mumbai News
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश
मुंबई:बकरी ईदसाठी हेल्पलाईन सुरु केली जाईल. बाजार समित्यांच्या बाहेर बकऱ्यांची विक्री करण्यास परवानगी दिली जाईल. पशुवैद्यकीय तपासणी शुल्क पुर्वीप्रमाणेच आकारण्याचे निर्देश देण्यात येतील, असे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नेहमीच सर्व धर्मियांच्या सण-उत्सवाप्रमाणे बकरी ईद सणासाठी शासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सवातील कायदा सुव्यवस्थेचे नेहमीच आदर्श म्हणून उदाहरण दिले जाते. आपण […]
ठाणे |Thane News
विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्रीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तीन दिवसात तब्बल एकूण १७ लाख, ५३ हजार, १३५ रुपये नफाठाणे:जिल्हा परिषद ठाणे मार्फत उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील “विभागीय मिनी सरस व जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री” आयोजित करण्यात आले होते. दि.०१/०३/२०२४ ते दि.०३/०३/२०२४ दरम्यान धर्मवीर आनंद चिंतामणी टॉवर मैदान, ठाणे येथे विभागीय सरस प्रदर्शन व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीस नागरिकांनी उत्स्फूर्त […]
भिवंडी |Bhiwandi News
मोबाईल घरफोडी प्रकरणी चार आरोपींना भिवंडी पोलिसांनी गजाआड करीत 8 लाखांचे 29 मोबाईल केले हस्तगत
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील एका मोबाईल दुकानाची मागील भिंत फोडून सुमारे आठ लाख 13 हजार रुपये किमंतीचे 29 मोबाईल फोन चोरी करून पळून गेलेल्या चौघा जणांचा टोळीला पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत गजाआड केले आहे. त्यांच्या कडून चोरी करण्यात आलेले 29 मोबाईल हस्तगत करण्यात कोनगाव पोलिसांना यश मिळाले आहे अशी माहिती कोनगाव […]
लेख |Article
आरोग्य विषयक माहिती,दालचिनी अतिशय गुणकारी
१) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते. २) थंडीमूळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात. ३) जखमा बऱ्या करते : दालचीनी व मध एकत्र करून जिथे जखम झाली आहे तिथे लावल्यास जखम बरी […]
-
Dattatray Abaso kadam commented on पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन: पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या यो